बीड

श्नध्देला तोड नाही,अन् प्रेम करायला वय लागत नाही, उसतोड कामगारांच्या लेकरांनी रामनगर तांडयावर साजरी केली लोकनेत्याची जंयती



अंबाजोगाई,
उसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी संपूर्ण आयुष्य ज्या स्व गोपीनाथराव मुंडेनी घालवल त्या उसतोड कामगारांचा नव्या पिढीत मरणोत्तर साहेबांच नात टिकून आहे . आपले मायबाप कारखान्यावर गेले ?पण लेकरांनी साहेबोची जयंती तांडयावर दिमाखदार सोहळ्यात साजरी करुन श्रध्दा आणि भाव प्रगट केला . लेकरांची भक्ती पाहूण साहेबांच्या डोळ्यात स्वर्गात आश्रु आले असतील यात शंका नाही. देवावर प्रेम करायला वय लागत नाही हे पण लक्षात आल . विशेष म्हणजे या लेकराला मोठया पैकी कोणीच काही सांगीतले नाही .
12 डिसेंबर लाडक दैवत गोपीनाथराव मुंडे यांची जयंती राजभर साजरी झाली .समाजात आठरापगड जातीधर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करायाचे . खर तर साहेबांचे आयुष्य वंचित गोरगरिबा साठीच गेले . त्याचबरोबर उसतोड कामगार यांच्यात खरा त्यांचा जिव होता . उसतोड कामगारा साठी त्यांनी आयुष्य घालवल . महाराष्ट्रात बिचाऱ्या कामगाराना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली . मुंडे हे नेत्रत्व म्हणजे उसतोड कामगार नेता आशी त्यांची ओळख . साहेबांच्या नंतर कामगारांच नेत्रत्व मा .पंकजाताई यांनी आनेक प्रश्नावर महत्वाची भुमीका घेतली .गोपीनाथराव म्णजे उसतोड कामगारा साठी दैवत आशी श्रद्धा त्यांच्यावर आहे . आजही कामगार उसाच्या फडात साहेबांचा फोटो लावून पुजा करतात . प्रत्येकाच्या घराघरात लेकरांना सुध्दा साहेब कोण? माहित झाले.परिणामी नव्या लेकरांची भक्ती वाढ झाली . त्याचाच भाग पाहता लेकरांनी तांडयावर जयंती साजरी केली , फोटोत दिशणारी मुलांचे आई वडिल कारखान्यावर आहेत . मात्र मुलांच्या मनात कत्पना येणे आणि साहेबावर असे प्रेम दाखवणे यालाच
जेथे येथे देवाची प्रचिती
तेथे कर माझे जुळती

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!