महाराष्ट्र मुंबई

​​पालकांना ‘सर्वोच्च’ दिलासा! १५% शुल्क कपात, शुल्क वाढीबद्दल राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश

मुंबई: कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारनं राजस्थानप्रमाणे शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करावी...

Read More
मुंबई

मानवी शरीराला सकारात्मक ऊर्जेचा निरंतर पुरवठा करणारा अक्षय स्रोत म्हणजे योग – खा.डॉ.प्रीतमताई

आज आंतरराष्ट्रीय योग दिनी नित्य योग साधनेनंतर प्रधानमंत्री Narendra Modi जी यांचे प्रेरणादायी संबोधन ऐकण्याचे भाग्य लाभले.कोरोनाच्या कठीण काळात आत्मबल वाढवणारे...

मुंबई

शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले; काय आहे कारण ?

मुंबई -शिवसेना-भाजपायांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्याशिवसेनाभवनासमोरचभाजपाआणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत.राम मंदिराच्यामुद्द्यावरून...

महाराष्ट्र मुंबई

बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायांचा अत्यावश्यक मध्ये समावेश

मुंबई : राज्यात १५ ते २० मे या कालावधीत तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरे व अन्य बांधकामांची पडझड झाली. तसेच पावसाळाही तोंडावर आला आहे. ही बाब लक्षात...

मुंबई

1 जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन; सरकारची घोषणा, नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!