बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : नरेगाअंतर्गत विहिर मंजूर करून त्यावर बीडीओंसह...
नरेगाच्या विहीरींसाठी सत्तार हजाराची लाच घेताना सरपंच पकडला, धाराशिव एसीबीची केजमध्ये कारवाई, बीडीओंसह इतरांच्या सह्यांसाठी मागितली होती लाच, तरनळीच्या सरपंचावर गुन्हा दाखल














