बीड राजकारण

आ.सोळंके, आ.चव्हाण, पंडित अजित पवारांच्या सदरेवर

बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज): अजित पवारांच्या गटात बीड जिल्ह्यातील आ. संदीप क्षीरसागर वगळून बहुतेक प्रत्येक नेता जात असल्याचे चित्र आहे. रावसाहेब दानवे यांच्या फेसबुक पोष्टमुळे सदरील प्रकार समोर आले. बीड जिल्ह्याच्या राजकारणात आता केवळ संदीप क्षीरसागर आणि आ. आजबे असे चित्र आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!