देश विदेश अहो काय सांगता ! ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळते चक्क ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’! August 1, 2020 जोधपूरमधील एका रेस्टॉरंटने सुरु केला नवा पदार्थ
बीड बीडमधील बालगृह, बालकाश्रमाची आयोगाकडून झाडाझडती, बालकांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा द्या, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रज्ञा खोसरे यांच्या कडक सूचना
माजलगाव चिडवण्याच्या कारणावरून दोन मित्रात वाद.शेततळ्यात बुडवून मित्रानेच केला मित्राचा खून, माजलगावच्या पवारवाडी येथील घटना
केज जातीपातीच राजकारण कधीच केलं नाही ; बुध्दीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा, पंकजाताई मुंडे यांचा केजमध्ये झंझावात ; ठिक ठिकाणी झालं जल्लोषात स्वागत, मी केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमावलेला विश्वास हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा
गेवराई चारित्र्यावर संशय घेवून पत्नीची केली हत्या,भोगलगाव येथील घक्कादायक घटना, पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या, आरोपीला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी
बीड पेट्रोल डिझेलच्या टँकरने घेतला दोघांचा जीव, बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार
बीड अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या, घोसापुरीत होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला
बीड लेकीला मिळाले जिल्हयातील श्रध्देय गडांचे आशीर्वाद, श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, नारायणगडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला
बीड मावशीच्या भूमीत नातीच्या स्वागतासाठी लोटली अलोट गर्दी, पंकजाताई मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूक ; फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण, श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक, तुमच्या जीवावर मैदानात उतरलेयं; आशीर्वाद अन् साथ द्या