महाराष्ट्र राजकारण

अखेर संजय राठोड यांची विकेट; मुख्यमंत्री यांनी घेतला राजीनामा

वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी  चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांची वनमंत्री पदाची खुर्ची केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!