मराठवाडा

अभिमानास्पद ! एसपी मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स सन्मान जाहीर


बीड, औरंगाबाद शहरातील कोविड-19 संसर्गाची परिस्थितीतील प्रभावापासून ग्रामीण जिल्ह्याचा भाग अत्यंत मेहनतीने व सचोटीने प्रयत्नशील राहून सुरक्षित ठेवला आणि या कालावधीत समाजाचे सर्व घटक आणि औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दल सुरक्षित ठेवण्यात एक आदर्श घालून दिला. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल संपूर्ण राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!