महाराष्ट्र

धक्कादायक, आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या……!

 डी डी बनसोडे16 mins ago

बीड दि.३० – आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे.आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!