बीड

कोरोनाचे मिटर थांबेना, जिल्ह्यात आणखी 158 जण पॉझिटीव्ह सापडले


बीड, दि. 7 : बीड जिल्ह्यात कोरोनाचे मिटर थांबेना झाले आहे. आज रात्री पावणे नऊ वाजता प्राप्त झालेल्या रिर्पोटमध्ये 158 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 1074 पैकी 916 जणांचे रिर्पोट निर्गेटीव्ह आले आहेत. बाधित रूग्णांमध्ये अंबाजोगाईतील 28, आष्टी 12, बीड 36,माजलगाव 23, परळी 18, पाटोदा 4, वडवणी 14, धारूर 3, गेवराई सात, केज नऊ आणि शिरूरमधील चार जणांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!