बीड

मोठा दिलासा, आज 264 रुग्ण कोरोनामुक्त होणार

एकटी परळी करणार शतकबीड : बीड जिल्ह्याला आजही मोठा दिलासा मिळणार आहे, दिवसभरात जिल्ह्यातून तब्बल 264 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 19, आष्टी 33, शिरूर, पाटोदा प्रत्येकी 3, माजलगाव 27, धारूर, वडवणी प्रत्येकी 1, केज 20, अंबाजोगाई 52 आणि परळीतील 105 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4267 रुग्ण बाधित सापडलेले आहेत, 2756 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 115 मयत तर 1396 जणांवर सद्या उपचार सुरू आहेत,

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!