बीड

जिल्ह्यात आणखी 106 जण कोरोना पॉझिटीव्ह


बीड : रात्री साडे नऊ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात 106 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 14, धारूर 19, परळी 6, आष्टी 4, बीड 18, केज 10, माजलगाव 19, गेवराई सात, पाटोदा 6, शिरूर 2 आणि वडवणीत एका रूग्णाचा समावेश आहे. 623 पैकी 517 जण निगेटिव्ह तर 106 जण पॉझिटीव्ह आले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!