राजकारण देश विदेश

ठरल ! मोदी मंत्रीमंडळ विस्तारातील 43 मंत्र्याची यादी जाहीर;महाराष्ट्राचा चौकार

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार अखेर दिल्लीत पार पडत आहे. आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कॅबिनेट विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेट विस्तारात १० मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले असून मंत्रिमंडळात ३३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘ही’ आहे ४३ मंत्र्यांच्या नावाची यादी

१. नारायण राणे
२. सर्बांनंद सोनोवोल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंग
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपति कुमार पारस
८. किरण रिजाजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मनसुख मंदाविया
१२. भूपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपेला
१४. जी. किसन रेड्डी
१५. अनुराग सिंग ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया सिंग पटेल
१८. सत्यपाल सिंग बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करांडलाजे
२१. भानूप्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मीनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणस्वामी
२६. कौशल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिंह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. डॉ. सुभाष सरकार
३५. डॉ. भागवत कराड
३६. डॉ. राजकुमार सिंह
३७. डॉ. भारती पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
४१. जॉन बारला
४२. डॉ. एल. मुरुगन
४३. निसिथ प्रामाणिक

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!