बीड

19 स्कोर सरकारीत हरवला, डॉ. अशोक थोरात आणि त्यांच्या टीमची मेहनत येतेय रुग्णांच्या कामी


बीड, दि. 28 ऑक्टोबर : जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. अशोक थोरात आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मेहनत रुग्णांच्या कामी येत आहे. लक्ष्मण वराडे (67 वय) यांची न्यूमोनियाची टेस्ट केली, स्कोर 25 पैकी 19 ला तेव्हा सर्व जण घाबरले, गरीब कुटुंब असल्याने आर्थिक क्षमता नव्हती, लोकशाचे भागवत तावरे यांनी डॉ. अशोक थोरात व डॉ. सचिन अंधळकर यांना फोन केला , त्यावर त्यांना ऍडमिट करा आपण त्यांना बाहेर काढू टेंशन घेऊ नका असेच थोरात यांनी सांगितले, आज तेच वाक्य खरे ठरले, वराडे मामा यांना सुट्टी झाली, सरकारी दवाखाना देखील आव्हाने पेलतो मागे टाकतो आणि जिंकतो हे सिद्ध करणारा हा क्षण आहे . यावेळी पिनू साळुंके सोबत होता,ज्याने या रुग्णासाठी जिओ डेस्कला संपर्क केला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!