गेवराई

राक्षसभुवन येथे वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई

तीन हायवा, दोन ट्रक, केनी पकडली

उमापूर : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनिचे येथे वाळू माफीयांवर मोठी कारवाई केली आहे तीन हायवा, दोन ट्रक सह नदीतून वाळू उपसा करण्याचे मशीन (केनी)सह आदी साहित्य पकडले आहे. सदर वाहणे गावकऱ्यांनी अडवुन प्रशासनाला कारवाई साठी बोलावल्याची माहिती मीळत आहे घटनास्थळी तहसीलदार सुहास हजारे, पीेएसआय मुंडे, पीएसआय पवार,मंडळाधिकारी व्ही.व्ही.आमलेकर, वाकोडे आदी उपस्थित आहे कारवाई सुरु असल्याची माहिती पीएसआय श्री.मुंडे यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!