गेवराई

अवैध वाळू वाहतूक करणारा दोन ट्रॅक्टर पकडला, ७ लाख ४1 हजार ६००रुपयाचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलीसांनी केली कारवाई

राक्षसभुवन दि लोकाशा न्युज गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचे ट्रॅक्टर भरून राक्षसभुवन मार्गे उमापुरकडे जात असल्याची माहिती चकलांबा पोलिसाना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अंनता तागडे, पो हे कॉ अमोल येळे पोलीस ह विनोद सुरवसे पोलीस ह तुकाराम पौळ , यांनी राक्षसभुवन – उमापुर रस्त्यावर सापळा लावला असता,

७ लाख४1 हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
1) प्रदिप सुभाष आहेर (रा. उमापुर ता. गेवराई, जि. बीड) एम एच 23 , बी सी ८६८८ ( 2) व चालक रमेश आबासाहेब चेडे रा उमापुर ता गेवराई एम एच 23, २०८६ हा अवैध वाळू भरून ट्रॅक्टर घेऊन जातांना उमापुर पोलीस पथकाने पकडला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!