गेवराई

अंगावर विज पडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, गेवराई तालुक्यातील पाथरवाला बु.येथील दुर्घटना

उमापूर / प्रतिनिधी
गेवराई तालुक्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून विजांचा कडकडाट सुरु आहे,
पाथरवाला बु.जवळील बनगर वस्ती शीवारात १६ वर्षीय मुलगा श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे हा शेतात उसाला पाणी देत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला विज पडून श्रीराम ठोंबरे याचा लजागीच मृत्युझाल्याची दुर्देवी घटना घडली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!