गेवराई

गंगावाडीत वाळू माफियाच्या हायवाने एकाला चिरडले

गेवराई, गेवराई तालुक्यात वाळूमाफियांनी हौदोस मांडला आहे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे आज सकाळी गेवराई येथील गंगवाडी येथे एका हैवाने एका इसमाला अक्षरशा चिरडले असून त्यामुळे गावकरी संतप्त झालेले आहेत प्रशासन मात्र डोळे झाकून गप्प बसत आहे याबाबत अधिक सविस्तर मामाहिती हाती आलेली नाही 

 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!