बीड

ACB ची मोठी कारवाई, 25 हजाराची लाच घेताना झेडपीच्या शाखा अभियंत्यास पकडले


बीड, दि. 29 : – जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 – चे शाखा अभियंता वशिष्ठ तावरे यांना तब्बल 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले , एसीबीचे उप अधीक्षक बाळासाहेब हनपुडे पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई बीड शहरातील बार्शी नाका परिसरात केली आहे, या कारवाईमुळे झेडपीत मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!