देश विदेश

आजपासून लोकल रेल्वेने करता येणार प्रवास

JEE आणि NEET च्या परीक्षेसाठी मुभा

मुंबई, दि. 01 :- आजपासून (1 सप्टेंबर) JEE मुख्य परीक्षेला सुरुवात होत आहे. ही परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
JEE आणि NEET च्या परीक्षा देण्यासाठी मुंबई आणि उपनगरातल्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं संयुक्त पत्रक जारी करून याची माहिती दिली आहे. हर्बल रेल्वेवर सुद्धा ही सुविधा देण्यात आली आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षेसाठी असलेले त्यांचं प्रवेश पत्रक प्रवासासाठी अधिकृत मानले जाईल. तसंच विद्यार्थ्यासोबत पालकांनाही परवानगी देण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!