Author - Lokasha Abhijeet

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत, RTIमधून मोठा खुलासा

मुंबई, 14 डिसेंबर: राज्यात आर्थिक चणचण भासत असली तरी मंत्र्यासाठी सरकारची तिजोरी खुली आहे. मंत्र्यांनी आपल्या बंगल्यासाठी थोडे थाकडे नाही तर...

बीड

गंगाखेड परळी रस्त्यावरील भीषण अपघातात अंबाजोगाईतील चार ठार

गंगाखेड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : गंगाखेडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर परळी रोडवर असलेल्या करम पाटी जवळील जिनिंग समोर झालेल्या हायवा व ऑटोच्या अपघातात...

परळी

लोकनेत्याच्या जयंतीदिनी पंकजाताईंनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात

सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Uncategorized बीड

सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, शुक्रवारी सापडले फक्त 22 रुग्ण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोना होतोय कमी, तरीही काळजी घ्या!

बीड, दि. 11 – कोरोनाने हाहाकार माजवून सोडलेल्या बीड जिल्ह्यात आता कोरोना हळूहळू हद्दपार होताना दिसून येत असून आज प्राप्त झालेल्या ४३९...

परळी

पंकजाताई 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर येणार, कोरोनाचे नियम पाळून गडावर होणार दर्शन; रक्तदानाचे  कार्यक्रम आयोजित करून साहेबांचा जन्मदिवस साजरा करण्याचे ताईंनी केले आवाहन  

परळी, दि. 10 (लोकाशा न्यूज) : कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त...

बीड

घरकुलात बोगसगिरी करणारे उघडे पडणार!अनुदान घेवून बांधकाम केले नसल्यास गुन्हा तर दाखल होणारच, मात्र घेतलेले अनुदानही वसूल केले जाणार, जिल्हाधिकार्‍यांचे संकेत

बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घरकुलाचे अनुदान घेवून देखील बांधकाम पूर्ण केले नसल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे...

मराठवाडा

आयएएस शिवानंद टाकसाळे आता परभणी झेडपीचे सीईओ

बीड, 8 डिसेंबर : राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची व्यवस्थापकीय संचालक...

बीड

आयएएस शिवानंद टाकसाळे आता परभणी झेडपीचे सीईओ

बीड, 8 डिसेंबर : राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची व्यवस्थापकीय संचालक...

मराठवाडा

“लेडी सिंगम”चे कार्य ठरतेय पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणारे! राज्याच्या गृहमंत्र्यांकडून मिळाली कौतुकाची थाप

औरंगाबाद, दि. 8 डिसेंबर : औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे प्रत्येक काम खरोखरच आदर्श घेण्यासारखे आहे, त्यांच्या कामामुळे आज...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!