Author - Lokasha Abhijeet

बीड

बीड जवळील उड्डाणपूल, स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावणार -ना.नितीन गडकरी, रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची घेतली दखल

बीड (प्रतिनिधी)दि.१० : शहराजवळील उड्डाणपुलांसह स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा रस्ते, वाहतूक व दळणवळण केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी...

बीड

पंकजाताईंमुळे गडकरींनी जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्विकारले ! ताईंच्या एका पत्रावर मी बीड जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी दिले, माजलगावच्या जाहिर सभेत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची गडकरींनी यादीच वाचून दाखविली, तुम्ही पंकजाला खासदार करा, मोदीजी आणि मी डबल इंजिन लावून बीड जिल्हा विकास कामात देशात नंबर एकचा करू, पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही तर तिचे कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल

बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व हिमालयाच्या उंचीप्रमाणे होते, आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांची कन्या...

बीड

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद, जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ यांनी काढले आदेश

बीड, दि. 09 (जिमाका):- निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी बीड...

बीड

गोपीनाथजी मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी बेटी पंकजावर सोपवलीयं, अंबाजोगाईच्या विराट जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले जनतेचे आशीर्वाद, मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढून पंकजाताई मुंडे यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

अंबाजोगाई । दि. ७ ।गोपीनाथजी मुंडे आणि माझे नाते स्नेहाचे होते, म्हणूनच देशाने जेव्हा २०१४ मध्ये मला पहिल्यांदा सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळी...

बीड

मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजाताई मुंडे साहेबांची लेक, कुठून आली ही तुतारी चल उचलून फेक ; महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार

अंबाजोगाई, ।दिनांक ०७।महायुतीच्या तळपत्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार आहे. 21 व्या शतकातील सक्षम भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या...

बीड

देशाचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, ज्यांनी बदललं तेच चुकीचे आरोप करत आहेत, मुख्यमंत्री साहेब तुम्ही चंदनतस्कराला शोधा आणि बीड जिल्ह्यातील लोकहो तुम्ही त्याला १३ तारखेला गाडा – ना.रामदास आठवले, पंकजाताईंना सर्व जाती धर्मातील लोक प्रचंड मताधिक्य देवून विजयी करणार !

अंबाजोगाई, ।दिनांक०७।‘बीड जिल्ह्यात विकासाची गायची असेल अंगाई तर संसदेत पाठवा आपली पंकजाताई’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय...

बीड

जिजाऊंच्या माहेराहून खा. प्रतापराव जाधव पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये, पंकजाताईंच्या एका सभेमुळे आम्ही निवडून येतो – खा. जाधव

बीड ।दिनांक ६।राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्हयाचे खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव भाजपा महायुतीच्या...

बीड

गढूळ राजकारणात विकासाची त्रुटी फिरवा, विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी पंकजाताईंनाच मतदान करा.. राजेंद्र मस्के

(बीड प्रतिनिधी) देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे , भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि देश सशक्तिकरणा साठी मोदीजींना मत द्यावेच लागेल, काळाची गरज ओळखून पुन्हा...

बीड

आश्वासक नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांना सर्व स्तरातून वाढता पाठींबा, मातंग समाज, टकारी समाज, कैकाडी समाजाच्या पाठींब्याने पंकजाताईंचे मताधिक्य वाढले, सर्व घटकांच्या विकासात सातत्य ठेवणार ; खा.प्रितमताई मुंडे यांनी दिला विश्वास

बीड । दि. ०५ । भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ काल ( शनिवार ) खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील टकारी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!