Author - Lokasha Abhijeet

बीड

खर्च निरीक्षकांनी घेतली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट

बीड, दि.18 (जिमाका) भारतीय राजस्व सेवेतील सुशांताकुमार बिस्वास हे 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यांनी आज जिल्हा...

बीड

पाच वर्षे देऊन बघा ; बीड जिल्हयाचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, जाटनांदूर,उंदरखेल येथील जाहीर सभेत पंकजाताई मुंडे यांचे आवाहन, जिल्हयाचा खरा विकास पंकजाताईंमुळेच ; त्यांना खंबीर साथ द्या – आ. सुरेश धस

शिरूर कासार ।दिनांक १८।लोकसभा निवडणूक एक प्रकारे महायुद्ध आहे आणि हे महायुद्ध आहे म्हणूनच मला उमेदवारी मिळाली आहे. या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन...

बीड

पंकजाताई मुंडेंचा उद्यापासून जाहीर सभांचा धडाका, आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात चार सभा ; जाटनांदूर, उंदरखेल, आष्टी व मुगगावात तोफ धडाडणार

बीड ।दिनांक १७।भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराचा तिसरा टप्पा जाहीर सभांच्या माध्यमातून उद्या (ता. १८) पासून सुरू होत आहे...

बीड

लोकसभा निवडणूकीसाठी उद्यापासून उमेदवारांना भरता येणार अर्ज, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी यंत्रणा ठेवली सज्ज

बीड ,दि. 17 (लोकाशा न्यूज) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत. 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच येत्या 13 मे रोजी मतदान...

बीड

पंकजाताई मुंडेंसाठी बीडमध्ये प्रज्ञावंत सरसावले, माझ्या विकास कामांचे रेकॉर्ड समोर ठेवून मला भरघोस मतांनी संसदेत पाठवा, प्रज्ञावंतांच्या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे आवाहन, जोरदार पावसानंतरही मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद

बीड | दिनांक १७।मी राजकारणात कधीही कुठला भेदभाव केला नाही. तुम्हीही मतदार म्हणून करणार नाहीत याची खात्री आहे.उमेदवार म्हणून आपणास पसंत आहे, त्यामुळे...

बीड

दारूसाठी घेतला सख्ख्या भावाचा जीव, माजलगावातील खुनाच्या घटनेने उडाली खळबळ

माजलगाव – दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या मोठ्या भावास बेदम मारहाण करून लहान भावाने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव शहरातील...

बीड

धनगर समाज पूर्ण ताकदीनिशी पंकजाताई मुंडेंच्या पाठिशी उभा, धनगर समाज संघर्ष समितीचे पद्मश्री विकास महात्मे यांच्या जिल्हयात मॅरेथॉन बैठका, समाजाच्या भल्यासाठी पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी मेहनत घ्या – महात्मे

बीड ।दिनांक १७।जिल्हयातील धनगर समाज पूर्णपणे भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे. तथापि समाजाच्या भल्यासाठी...

बीड

परळीत ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात, अपघातात दोन ठार

परळी- विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंटपोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर धर्मापुरी रस्त्यावर मंगळवारी रात्री उलटले. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील सिमेंटपोल अंगावर...

बीड

जिल्ह्याच्या नावाला शोभेल असा विजय पंकजाताईंना मिळेल – खा. प्रितमताई मुंडे, बीड मतदार संघातून पंकजाताईंना मताधिक्य देणार  – राजेंद्र मस्के

( बीड प्रतिनिधी ) विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विकासासाठी सातत्याने काम करावे लागते. जिल्ह्याचा विकास करण्याची नियत आणि क्षमता पंकजाताईकडे...

बीड

अखेर आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

बीड दि.16 (प्रतिनिधी)बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वंचित, दुर्बल, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या पालकांना...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!