बीड

वाळू माफियांना एसपींचा दणका, अवैध वाळू प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल, 24 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त, एपीआय हजारेंच्या नेतृत्वात झाली कारवाई


बीड, 24 जानेवारी : अंबाजोगाईतील जुगार अड्ड्यावर कारवाई करून एसपी राजा रामा स्वामी यांनी मोठा दणका दिला होता, त्या पाठोपाठच आता त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या विशेष पथकाने गेवराई परिसरात वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे, अवैध वाळू प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच बरोबर 24 लाख 95 हजारांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे, ही कारवाई एपीआय विलास हजारे यांच्या नेतृत्वात करणयात आली असून कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!