माजलगाव

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठारमाजलगाव : तेलगावहून माजलगावकडे जाणार्‍या भरधाव वाहनाने एका दुचाकीस्वराला धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, ही घटना रविवारी (ता.सहा) रात्री नऊच्या सुमारास घडली असून अनंत कोळसे (लोणगाव ता. माजलगाव) असे मयताचे नाव असल्याचे समजते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!