धारूर

आज पुन्हा मृतदेह तहसिल कार्यालयाच्या दालनात, लिंगायत समाजाचा स्मशानभुमी प्रश्न ऐरणीवर


धारूर : लिंगायत समाजाचा स्मशानभुला जाणार्या रस्त्यावर आतीक्रमन झालेले असल्याने प्रेत नेता येत नसल्याने सलग दुसर्या दीवशी प्रेत तहसिल कार्यालयाच्या दालनात ठेवण्यात आले .
शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीकडे जानार्या रस्त्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे याच प्रश्नावर धारुर तहसिल कार्यालयात दि.27 गुरवार रोजी प्रेत याञा आणली गेली होती प्रश्न मार्गी लाऊ असे अश्वासन दील्या नंतर प्रेत तहसिल कार्यालयातुन हालवीण्यात आले होते माञ तहसिल प्रशासनाकडुन कसलीच हालचा दीसुन येत नसल्याने पुन्हा आज लिंगायत समाजातील एक व्याक्ती मयत झाल्याने पुन्हा रस्त्याचा प्रश्न निर्मान झाला तहसिल कार्यालयात प्रेत ठेवण्यात आले असुन आतिक्रमन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत प्रेत हालविण्यात येनार नाही अशी भूमीका लिंगातय समाजाच्या वतीने घेण्यात आली त्यामुळे तहसिल प्रशासन यावर काय भूमीका घेते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!