धारूर

विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये वेदिका प्रथम


धारूर, तालुक्यातील आवरगाव येथील वेदिका राहुल नखाते हिने नुकत्याच झालेल्या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, ती धारूर येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!