Uncategorized

खाजगी दवाखान्याने हेळसांड केली तर इथे करा फोन

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली हेल्पलाईन
बीड, दि.11: खाजगी दवाखाना उपचार देत नसेल तर तत्काळ फोन करून न्याय मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिकृत प्राधिकारी नेमून यावर तोडगा काढला आहे . कोरोना इतर रुग्णांना कुठे उपचार मिळण्यास अडचण आली तर रुग्ण वा नातेवाईकांनी संपर्क करावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे . ८ तासाच्या तीन शिफ्ट मध्ये हे अधिकारी काम करतील , सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान शेख अकिल – ८२७५३८६६६२ शेख असिफ – ८९८३७६५६७६ , बाबामिया मेहबूब – ९७६६८८६६६४ , दुपारी २ ते सायंकाळी ८ भागडे जी एस – ९८६०४९४५०६ , चांदणे ए ए ९९२२१२६४१२ , पाटोळे ए एस – ८९८३५७५३७७ सायंकाळी ८ ते सकाळी ८ क्षीरसागर एस व्ही ९८६०५५५२४४ , गव्हाणे विवेक ९८२२८८६१८८ लहाने ए एस ९४२०००२०७६ , शेख ए एच ९९२३१४२५५५

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!