Uncategorized

बीड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनोद पिंगळे यांची कोरोनावर मात

बीड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
विनोद पिंगळे यांची कोरोनावर मात

बीड, कोरोनाने संपूर्ण जग त्रस्त आहे, अगदी गाव पातळीपासून ते मोठं मोठया व्यक्तींना कोरोनाने घेरले आहे, एका बाजूने कोरोनाची भीती असली तर यावर प्रत्येक जण मत करत असल्याचे पाहायला मिळत आहे, मागच्या दहा दिवसांपूर्वी याच कोरोनाने बीड शहर व्यापारी महासंघाचे शहर अध्यक्ष विनोद पिंगळे यांना घेरले होते, त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते, कोरोनाला न भिता पिंगळेंनी त्याचा सामना केला, शेवटी आज पिंगळेंनी कोरोणावर मात केली असून ते सुखरूपपणे घरी परतले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!