Uncategorized बीड

नऊ तालुक्यात कंटेन्मेंट झोन जाहीर

या संपूर्ण गावात संचारबंदी लागू

बीड, दि.11 (लोकाशा न्यूज) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये मंगळवार पासून कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असून काही गावात संपूर्ण संचारबंदी केली आहे. कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या तालुक्यात बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर, माजलगाव, केज, आष्टी, परळी, अंबाजोगाई या तालुक्याच्या समावेश आहे.

या गावात संचारबंदी

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!