Author - Lokasha Abhijeet

अंबाजोगाई

पंकजाताई मुंडेंचा अंबाजोगाईत मतदारांशी थेट आत्मिय संवाद, अंबानगरीने केले लेकीचे ठिक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत ; योगेश्वरी देवीच्या दर्शनाने सुरू केला संवाद

अंबाजोगाई,।दिनांक २८।भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे हया सध्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत...

बीड

बीडमधील बालगृह, बालकाश्रमाची आयोगाकडून झाडाझडती, बालकांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा द्या, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रज्ञा खोसरे यांच्या कडक सूचना

बीड, दि. 27 . प्रत्येक बालकांचे सुरक्षा आणि त्यांचे हित आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असते त्या अनुषंगाने बीड येथे महाराष्ट्र राज्य बालहक्क...

माजलगाव

चिडवण्याच्या कारणावरून दोन मित्रात वाद.शेततळ्यात बुडवून मित्रानेच केला मित्राचा खून, माजलगावच्या पवारवाडी येथील घटना

माजलगाव : लोकाशा न्युज तोतरे बोलण्याच्या चिडवण्यावरून दोन मित्रात वाद झाला.दरम्यान या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.यावेळी चिडलेल्या मित्राने...

केज

जातीपातीच राजकारण कधीच केलं नाही ; बुध्दीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा, पंकजाताई मुंडे यांचा केजमध्ये झंझावात ; ठिक ठिकाणी झालं जल्लोषात स्वागत, मी केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमावलेला विश्वास हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा

केज ।दिनांक २७।पालकमंत्रीपदाच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती आजही मला मिळते आहे. विकास करताना मी कधीच भेदभाव केला नाही. जात पाहिली नाही, बुथ प्लस...

गेवराई

चारित्र्यावर संशय घेवून पत्नीची केली हत्या,भोगलगाव येथील घक्कादायक घटना, पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या, आरोपीला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी

तलवाडा, दि. 26 (लोकाशा न्यूज) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नीला मारून मृतदेह घरात ठेवून पतीने दाराला बाहेरून कडी लावून तीन चार दिवस ठेवले...

बीड

गूढ आवाजाने चौसाळा परिसर हादरला

  चौसाळा- मंगळवारी सकाळी ११.०७ मिनिटांनी चौसाळ्यासह परिसर भूगर्भात झालेल्या स्फोटामुळे हादरला गेला जवळपास दोन मिनिट या स्फोटाची कंपण जाणवली गेली...

बीड

पेट्रोल डिझेलच्या टँकरने घेतला दोघांचा जीव, बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार

अंमळनेर (लोकाशा न्युज) कडा येथील काम आवरून धामणगांव मार्ग पाटोदा तालुक्यातील संकुडवाडीला निघालेल्या दुचाकीस्वाराला धामणगांव येथे हात करून लिप्ट मागत...

बीड

मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करू नयेत, पंकजाताईंसह राजेंद्र मस्केंचे एसपींना पत्र

बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करू नयेत, असे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष...

बीड

अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या, घोसापुरीत होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला

बीड, अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातीलघोसापुरीत घडली आहे, होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या या घटनेने बीड...

बीड

लेकीला मिळाले जिल्हयातील श्रध्देय गडांचे आशीर्वाद, श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, नारायणगडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला

बीड । दिनांक २३।बीड लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काल व आज जिल्हयातील श्रध्देय गडांच्या चरणी नतमस्तक होऊन...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!