नऊ ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंचांनी उधळला गुलाल
Author - Lokasha Abhijeet
बीड, दि. 15 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी मराठवाडा विकास प्रश्नावर औरंगाबादला बैठक घेतली, त्या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रिड प्रश्नावर...
बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असलेल्या टूलकिट प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे...
कडा, दि. 15 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतकर्यांची बोगस कांदा बियाणे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील...
बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीडची निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. दरम्यान प्राप्त माहिती नुसार चौकशीत दोषी...
अंबाजोगाई, दि. 15 (लोकाशा न्यूज) : आठवीच्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणार्या...
परळी । दिनांक १५ ।शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आता श्रीक्षेत्र रामेश्वरमलाही रेल्वेने जाता येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि...
दिल्ली.दि.१३—–कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांचा स्थानिक विकास निधी आरोग्य व इतर यंत्रणांसाठी वळवण्यात आल्यामुळे...
बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या नावाने ‘स्मार्ट गाव’ योजना राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर...
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेना चांगलीच अडचणीत आलेली आहे. सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच नाजूक प्रकरणांतील तिसरे मोठे प्रकरण घडल्याने...











