केज

जानेगाव येथे महिलेचा खून !

केज, तालुक्यातील जानेगाव गावा शेजारील शेतात दगडाने ठेचून महिलेचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे घटना स्थळी गावातील नागरिकांची गर्दी केली आहे युसूफवडगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली खून झालेल्या महिलेचे नाव आशा अनिल चटप असल्याचे समजते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!