बीड केज

महिला नायब तहसिलदारावर कार्यालयातच कोयत्याने प्राणघातक हल्ला

केज दि . ६ येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या ना तहसिलदार आशा वाघ गायकवाड यांच्यावर कार्यालयातच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे . सदरील हल्ला हा त्यांच्या भावानेच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . तहसीलदार आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून हल्लेखोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!