केज

केज तालुक्यात महिलेची दगडाने ठेचून हत्या, घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक दाखल

crime 1
https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?guci=2.2.0.0.2.2.0.0&client=ca-pub-8958909871392732&output=html&h=310&slotname=2117659278&adk=361735738&adf=1732638017&pi=t.ma~as.2117659278&w=372&fwrn=7&lmt=1606307508&rafmt=11&psa=1&format=372×310&url=https%3A%2F%2Fbeedreporter.com%2Fnews%2F835%2F&flash=0&wgl=1&tt_state=W3siaXNzdWVyT3JpZ2luIjoiaHR0cHM6Ly9hZHNlcnZpY2UuZ29vZ2xlLmNvbSIsInN0YXRlIjowfSx7Imlzc3Vlck9yaWdpbiI6Imh0dHBzOi8vYXR0ZXN0YXRpb24uYW5kcm9pZC5jb20iLCJzdGF0ZSI6MH1d&dt=1606307508851&bpp=9&bdt=938&idt=10&shv=r20201112&cbv=r20190131&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D98d4dc0df86fa435-229e50aeb7c40040%3AT%3D1605349996%3ART%3D1605349996%3AS%3DALNI_Mb7p3L8AyDaA_Ue7fU4HbNOHGfg_w&prev_fmts=0x0%2C412x343%2C412x344&nras=1&correlator=6734393270522&frm=20&pv=1&ga_vid=501968147.1605349994&ga_sid=1606307508&ga_hid=1159661437&ga_fc=0&iag=0&icsg=9161386&dssz=25&mdo=0&mso=0&rplot=4&u_tz=330&u_his=1&u_java=0&u_h=869&u_w=412&u_ah=869&u_aw=412&u_cd=24&u_nplug=0&u_nmime=0&adx=20&ady=1079&biw=412&bih=694&scr_x=0&scr_y=0&eid=21066973&oid=3&pvsid=3958018868447180&pem=300&rx=0&eae=0&fc=1924&brdim=0%2C0%2C0%2C0%2C412%2C0%2C412%2C694%2C412%2C694&vis=1&rsz=%7C%7CeoEbr%7C&abl=CS&pfx=0&fu=8320&bc=31&ifi=3&uci=a!3&btvi=1&fsb=1&xpc=oUnRzVpQzf&p=https%3A//beedreporter.com&dtd=53

केज
शेतामध्ये असलेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचा खळबळजण प्रकार आज दुपारी तालुक्यातील हादगाव डोका येथे घडला. घटनेची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पंचनामा केला.
मिरा बाबुराव रनदिवे या महिलेला दगडाने ठेचून जिवे मारण्यात आले. याची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज ठाण्याचे प्रदिप त्रिभुवन यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली. महिलेचा खून कोणी आणि का? केला याचा तपास केज पोलिस करत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!