माजलगाव : तेलगावहून माजलगावकडे जाणार्या भरधाव वाहनाने एका दुचाकीस्वराला धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, ही घटना रविवारी (ता.सहा) रात्री नऊच्या सुमारास घडली असून अनंत कोळसे (लोणगाव ता. माजलगाव) असे मयताचे नाव असल्याचे समजते.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us