अंबाजोगाई

लोखंडी सावरगाव येथील एक हजार बेडचे रुग्णालय सज्ज, सोमवारपासून सुरू होणार


बीड : जिल्ह्यात कोरोनाची संख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे, कोरोना बाधित रुग्णांवर चांगले आणि वेळेवर उपचार व्हावेत याकरिता लोखंडी सावरगाव (अंबाजोगाई) येथे स्वतंत्र कोविड हेल्थ सेन्टर (रुग्णालय) स्थापन केले आहे, याठिकाणी एक हजार बेडची सोय करण्यात आली आहे, येत्या सोमवार पासून याठिकाणी रुग्णांना उपचारार्थ दाखल करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!