क्राईम

भावांचा गर्भ पोटात वाढला , असा आक्रित प्रकार बीड जिल्ह्यात घडला!!

आई- वडील बहिण-भाऊ, आई-मुलगा, मुलगी-वडील ही अतिउच्च कोटीची पवित्र नाती असतात. आणि तेवढ्याच सामर्थ्याने ती पाळली गेलीत म्हणून नाते संबधाचा भक्कमपणा टिकुन आहे. मात्र माझ्या तीस वर्ष गुन्हेगारी लिखान अनुभव-आयुष्यातील वाशी (नवी मुंबई) नंतर ही दुसरी माझ्या जिल्ह्यातील घटणा शब्धबद्ध करतांना मोठ्या पिडा-यातना होत आहेत. कुटूंबातील कुटूंबातील स्त्री मग ती कुठल्याही भुमिकेतील असेल, तिच्या सर्वस्वी सुरक्षा संवरक्षणाची जबाबदारी ही कुटूंबातील आणि आप्तनातलगातील पुरूषांची असते. मात्र बीड शहरालगत असणार्‍या त्या गावातील एका 16 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन तरूणीचे तिच्या सख्ख्या चुलत भावासह थोरल्या सख्ख्या भावाने लैंगिक शोषन केले, त्यामुळे ती तरूणी गर्भवती राहिली आणि शेतातील तुतीच्या झाडात आणि स्वत:च्या रहात्या घरात केलेले महापाप जगासमोर आले.सदरील घटनेचा बबन डी. जोगदंड यांनी घेतलेला सविस्तर क्राईम रिपोर्ट दै. लोकाशाच्या रविवार दि. 12 डिसेंबरच्या अंकात आवश्य वाचा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!