Author - Lokasha Mukesh

महाराष्ट्र

अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, दि.19 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली...

बीड

नवरात्रोत्सवात कशी करणार घटस्थापना; जानून घ्या मुहूर्त

बीड, दि.16 (लोकाशा न्युज) ः सर्वांचे वेध लागून राहिलेल्या नवरात्रोत्सवास आज दि.17 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. या पार्श्‍वभुमीवर आज घटस्थापना होत...

महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं उत्तर

मुंबई, दि. १६ (लोकाशा न्यूज) : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील...

बीड

खंडणी मागणार्‍या दोन पत्रकरांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई, दि.15 (लोकाशा न्युज) ः अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्‍यास 10 हजार रुपयांची मागणी करून धमकावल्या प्रकरणी दर्पण न्यूज या...

देश विदेश

भारतासाठी पहिला ऑस्कर पटकावणाऱ्या भानु अथैया यांचं निधन

दिल्ली, दि.15 (लोकाशा न्यूज) : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारवर नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानु...

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत वाढ; अमित शाहांच्या संपत्तीत घट
देश विदेश

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत वाढ; अमित शाहांच्या संपत्तीत घट

दिल्ली, दि. 14 (लोकाशा न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत...

देश विदेश

पावसाचा हाहाकार; ११ जणांचा मृत्यू

दिल्ली, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत असून, आंध्र प्रदेश व तेलंगानात तर...

देश विदेश

कोरोना लशीच्या वितरणाविषयी काम सुरू; आरोग्यमंत्र्यांनी लशीबद्दल दिली महत्त्वाची माहिती

दिल्ली, दि. १३ (लोकाशा न्यूज) : देशातील कोरोनाचा प्रसार अद्यापही कमी झालेला नाही. दररोज हजारो रुग्ण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून येत असून...

देश विदेश

भारत-चीन सीमा संघर्ष; आज लष्कराची बैठक

दिल्ली, दि. १२ (लोकाशा न्यूज) : गलवान खोऱ्यातील रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. जूनपासून दोन्ही...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!