Author - Lokasha Bhagwat

बीड राजकारण

पंकजा मुंडेंचा आदेश झुगारून राजेभाऊ मुंडेची मतदान केंद्रावर हजेरी

लोकाशा न्यूजपंकजा मुंडे यांनी लोकशाहीच्या नावाने आवाहन करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला यामुळे भाजपचा वा ताई समर्थक मतदान बुथकडे फिरकणार नाही असे समजले...

बीड राजकारण

भाजपने लढाई पूर्वीच हत्यार टाकले ? ; डिसीसीत धनंजय मुंडेंच्या व्युव्हरचनेसमोर भाजप निष्प्रभ?

लोकाशाना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात डिसीसी साठी जोरदार फिल्डिंग असल्याचे दिसून येत असताना विरोधी चमूत देखील यावर मोठा परिणाम दिसून येत असल्याची...

बीड

म्हणूनच खत विकण्याऐवजी उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलात- साक्षी हांगे

बीड, दि. ३० (लोकाशा न्यूज) :- घामाच्या बदल्यात योग्य दामाची अपेक्षा असणाऱ्या ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांना न्याय मिळावा म्हणून शिवसंग्रामप्रणित...

बीड

माझ्या जिल्ह्यासाठी रेमडीसिवर मुबलक द्या – ना. धनंजय मुंडे

मराठवाड्यातील कोविड परिस्थिती संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन चर्चेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाच्या...

बीड

सब चंगा नही है

सब चंगा नही हैहेरली डेव्हिडसन ने गाशा गुंडाळला प्रतिनिधीएकीकडे देशात आलबेल असल्याचे नरेंद्र मोदी म्हणत असले तरी देशातून एक एक उद्योग काढता पाय घेत...

देश विदेश

सिटीस्कॅनचा भाव कमी होणार ?

सरकार कडून समिती गठीतलोकाशाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी...

बीड

४४ कामासाठी नगरअध्यक्षांनी आणले साडे आठ कोटी

बीड दि.15 (प्रतिनिधी)ः- बीड नगर परिषद अंतर्गत विविध प्रभागामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत साडे आठ कोटींच्या 44 विकास...

बीड

विठाई हॉस्पिटल अधिगृहीत

जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर फुल बीड जिल्हा रुग्णालयातील बेड फुल झालेले असून जिल्हा प्रशासनांकडून लोखंडी सावरगाव येथील जम्बो सेंटर कडे रुग्णांना...

बीड

अन्नऔषध प्रशासनाची ड्रायफुट वाल्यांना अव्वाची सव्वा मागणी

नवीन अधिकाऱ्याचीही जुनीच पद्धत ? बीडचे अन्न औषध प्रशासन या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते.व्यापारी दुकांनदाराना कायद्याची भिती दाखवायची आणी मलीदा...

देश विदेश

कंगनावर केंद्र मेहरबान

मोदी सरकारची वाय सुरक्षा ? मुंबई पाकव्याप्त कश्मीर प्रमाणे असल्याची भावना व्यक्त करत सुशांत आत्महत्या प्रकरणात तडका लावणाऱ्या कंगना राणावत यांना...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!