बीड राजकारण

पंकजा मुंडेंचा आदेश झुगारून राजेभाऊ मुंडेची मतदान केंद्रावर हजेरी


लोकाशा न्यूज
पंकजा मुंडे यांनी लोकशाहीच्या नावाने आवाहन करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला यामुळे भाजपचा वा ताई समर्थक मतदान बुथकडे फिरकणार नाही असे समजले जात होते मात्र सकाळीच पंकजा ताईचे समर्थक तथा डिसीसी मधील भाजप चाणक्य मतदान केंद्रावर दिसून आले विशेष म्हणजे धनंजय मुंडे गटाचे उमेदवार कल्याण आखाडे यांच्याशी त्यांनी गुफ्तगु केल्याचे बोलले जात आहे . पंकजा मुंडे यांचे आदेश पाळले नाहीत का असा सवाल समोर येत नसून राजेभाऊ मुंडे यांची भेट नेमकी कुठल्या अर्थाने होती यावर कयास लावले जात आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!