देश विदेश

सिटीस्कॅनचा भाव कमी होणार ?


सरकार कडून समिती गठीत
लोकाशा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन. ही समिती सात दिवसात अहवाल सादर करेल अशी माहिती आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांनी दिली . यामुळे गरिबांची लुट थांबणार असून योग्य दरात सिटीस्कॅन करून मिळणार आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!