बीड

विठाई हॉस्पिटल अधिगृहीत


जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर फुल

बीड जिल्हा रुग्णालयातील बेड फुल झालेले असून जिल्हा प्रशासनांकडून लोखंडी सावरगाव येथील जम्बो सेंटर कडे रुग्णांना पाठवण्यास सुरवात केली आहे . केज अंबाजोगाई परळी माजलगाव धारूर वडवणी व घाटावरची रुग्ण सावरगाव कडे पाठवली जाणार असल्याची माहिती आहे मात्र तत्काळ इलाज व बीड स्थानिक च्या रुग्णासाठी विठाई सारखे प्रसस्त इमारत असणारे संकुल आता जिल्हा यंत्रणेच्या हातात आहे . ५० बेडची तयार यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध असून यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे . डॉ लहाने यांचे विठाई हॉस्पिटल अंतर्गत आता कोविड रुग्णांना उपचार मिळणार आहेत , जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!