बीड

आज पावणे दोनशे रूग्ण कोरोनामुक्त होणार


बीड : आज जिल्हाभरातून तब्बल 178 रूग्ण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 32, आष्टी 24, पाटोदा 5, शिरूर 2, गेवराई 15, माजलगाव 19,वडवणी 7, धारूर 10, केज 10, अंबाजोगाई 28 आणि परळीतील 26 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6788 रूग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. यापैकी 185 जणांचा मृत्यू तर 4371 रूग्ण बरे होवून घरी परतलेले आहेत. तर सध्या 2232 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!