बीड

आज दिवसभरात जिल्ह्यातील 156 रूग्ण कोरोनामुक्त, सीईओ अजित कुंभार यांची माहिती


बीड, दि. 14 : जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असली कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, आज दिवसभरात जिल्ह्यातील 156 रूग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6788 रूग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. 199 जणांचा मृत्यू (इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद झालेली मयत संख्या 04 असे एकूण 203) झालेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!