देश विदेश

कंगनावर केंद्र मेहरबान


मोदी सरकारची वाय सुरक्षा ?

मुंबई पाकव्याप्त कश्मीर प्रमाणे असल्याची भावना व्यक्त करत सुशांत आत्महत्या प्रकरणात तडका लावणाऱ्या कंगना राणावत यांना केंद्राने वाय नावाची भारतातील क्रमांक २ ची सुरक्षा देण्याचे ठरवले आहे असे सूत्राकडून कळते आहे .
९ सप्टेंबर रोजी आपण मुंबईत येत आहोत रोख सके तो रोख लो असे चिथावणी खोर वक्तव्य करणाऱ्या कंगना यांना खा संजय राउत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते . यावरून मोठी चर्चा घडून आली . केंद्र सरकारने यात राजकारण करत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात अश्या प्रकारचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!