Author - Lokasha Abhijeet

बीड

अखेर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकलीच, सरकारकडून मागण्या मान्य

बीड, मुंबई, मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचं खात्रीलायक...

बीड

पाच कोटींच्या खंडणीसाठी अर्चना कुटेंच्या भावाचे अपहरण, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

बीड-द कुटे ग्रुपच्या मालक अर्चना सुरेश कुटे यांचा भाऊ असलेल्या शिवा घरत यांचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहारण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला...

बीड

बिग ब्रेकिंग ! मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य? जरांगे पाटील वाचून दाखवणार जीआर

Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील मराठा आरक्षणासंदर्भात नवी...

बीड

झेडपी अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी वाघ तर जिल्हा संघटकपदी एम. एल. सय्यद यांची निवड

बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : गुरूवारी बीड जिल्हा परिषदेमधील अभियंता संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार या संघटनेच्या अध्यक्षपदी...

बीड

निलम बाफना चौकशीच्या फेर्‍यात !चौकशीसाठी हजर रहा, एसीबीने बजावली नोटीस, लाचखोर जाधवांसह अन्य एकास सहा दिवसांची पोलिस कोठडी

बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : माजलगाव उपविभागीय कार्यालयातील जातप्रमाणपत्र विभागाच्या लिपिकासह खासगी एजंटास 30 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी...

बीड

नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून बुस्टर, माहिला आणि नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करावेत, मयतांची नावे यादीतून कायमस्वरूपी वगळावित- जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हयातील महिला आणि नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक...

बीड

एसीबीचा लाचखोरांना आणखी एक मोठा दणका, दहा हजाराची लाच घेताना उप जिल्हाधिकारी भारती सागरेंना पकडले

बीड, माजलगाव नंतर बीड एसीबीने लाचखोराणा आणखी एक मोठा दणका दिला आहे, दहा हजार रुपायांची लाच घेताना जायकवाडी प्रकलपाच्या उप जिल्हाधिकारी भारती सागरे...

बीड

बीडमधील त्या कार्यालयाचे कामकाज चालणार न्यायालयाच्या जुन्या ईमारतीतून !जिल्हाधिकारी अन् मध्यवर्ती प्रशासकिय ईमारतीमधील कार्यालये कलेक्टरांनी केली स्थलांतरीत

बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हाधिकारी अन् मध्यवर्ती प्रशासकिय ईमारतीमधील कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात येथील न्यायालयाच्या जुन्या...

बीड

एसपींनी दहा पोलिस अधीकार्‍यांवर दिली नव्या ठाण्यांची जबाबदारी, बीड शहर शितलकुमार बल्लाळांकडे, केतन राठोडांकडे माजलगाव शहर, मुदीराजांकडे पेठ बीड, बंटेवाडांकडे बीड ग्रामीणची जबाबदारी

बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस दलात बदल्यांचे सत्र पार पडल्यानंतर आता अधिकार्‍यांना नवीन ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!