Author - Lokasha Abhijeet

गेवराई

एकाच ठिकाणी १२ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी-- जिल्हाधिकारी

परळी

परळीत पंकजाताईंचा संघटनात्मक बांधणीवर भर, मतदारसंघात बुथ रचना समितीच्या बैठकांचे सत्र; मरगळ झटकून पुन्हा कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन

परळी, दि. 4 (लोकाशा न्यूज) लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अतिशय मेहनतीने हा मतदारसंघ उभा केला आहे, त्यांची मेहनत व्यर्थ जाता कामा नये, त्यासाठी...

बीड

घरातील पंख्याला गळफास घेवून 16 वर्षीय तरूणीची आत्महत्या

बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन एक 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील बजरंगनगर येथे गुरुवारी (दि.4)...

धारूर

राज्यासाठी आदर्श असलेल्या हिवरेबाजार आणि राळेगणसिध्दीप्रमाणेच आवरगावची नोंद होणार – अजित कुंभार जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरलेल्या आवरगावला सीईओंनी दिली सदिच्छा भेट

धारूर, दि.4 : बीड जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरलेल्या आवरगावला (ता.धारूर) बुधवारी सीईओ अजित कुंभार यांनी सदिच्छा भेट दिली, अत्यंत चांगल्या पध्दतीने...

महाराष्ट्र

खळबळजणक ! कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरचा पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्त पाण्डेय यांनी दिले आदेश

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री आयुष डॉक्टरने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची...

बीड

बीड जिल्हा बँक बरखास्तीचे सत्ताधार्‍यांकडून कटकारस्थान ! पंकजाताईंसह आ.धस, आ. पवार, आ. मुंदडांची राज्यपालांकडे तक्रार

बीड, दि. 3 : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला आहे...

महाराष्ट्र

जळगावच्या वसतिगृहातील प्रकार अत्यंत किळसवाणा, आरोपींना तात्काळ कठोरातील कठोर शिक्षा करा – पंकजाताई

मुंबई, दि. 3 : जळगांव येथील सरकारी वसतिगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचार अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारी ही सामील असल्याचे समजते...

बीड

राजवेअर हाऊसमध्ये आगीचा तांडव, 75 कोटींच्या कापसाच्या गाठीसह हाऊसही जळून खाक

बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : बीड-जालना महामार्गावर असलेल्या पारगाव जप्ती येथील राजवेअर हाऊसला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत तब्बल 75 कोटी रूपयांचा...

महाराष्ट्र

वीज तोडणी तात्काळ थांबवा’, विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची घोषणा

मुंबई : वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात देखील ते आक्रमक झाले. भाजप आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

बीड

डीएचओ कोरोना पॉझिटीव्ह, लस घेतल्यानंतर 18 व्या दिवशी कोरोनाची लागण

बीड, दि. 2 : येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे 18 दिवसांपूर्वीच त्यांनी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!