Author - Lokasha Abhijeet

बीड

पोलिस प्रशासन आणि गृह विभागाबद्दल आज जनतेचा विश्‍वास शुन्य झाला, अनिल देशमुखांनी वसूलीसाठी शंभर कोटींच्या दिलेल्या टार्गेटच्या प्रकरणावरून पंकजाताईंचा राज्य सरकारवर घणाघात

बीड, दि. 20 मार्च : ‘‘राजकारणाचं गुन्हेगारीकरण’’ हा विषय आता पुन्हा एखदा ऐरणीवर आला आहे. परमबीरांचं पत्र बघून मन थक्क झालं, अश्‍चर्यचकीत झालं… की या...

परळी

पंकजाताईंच्या बहिष्काराच्या आवाहनाला मिळाला प्रतिसाद,डीसीसी निवडणूकीत जिल्ह्यात मतदान 57 तर परळीत 47 टक्के अत्यल्प मतदानामुळे पालकमंत्र्यांना दणका, स्वत:च्या मतदार संघात टक्का वाढविता आली नाही, पालकमंत्र्यांनी चिंतन करावे

परळी दि. 20 (लोकाशा न्यूज): बीड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालण्याच्या पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला मतदारांनी चांगला...

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट,परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख...

परळी

डीसीसीच्या निवडणूकीत परळीतील केंद्रावर बोगस मतदान, निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल

बीड, 20 मार्च : बीड जिल्हा बँकेच्या आज आठ जागांसाठी मतदान झाले. यादरम्यान परळीमध्ये मात्र बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदाराचे आधीच...

बीड

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार अलिप्त – जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे

बीड दि.19 (प्रतिनिधी)ः- उद्या दिनांक 20 मार्च रोजी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून या निवडणुकीत शिवसेनेचे...

बीड

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार – पंकजाताई मुंडे, कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव

बीड । दिनांक १९।बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने...

बीड

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करा – रविंद्र जगताप

बीड, दि.:-कोरोना बाधितांनी संख्या मोठ्या गतीने वाढत असून लगतच्या जिल्ह्यांमध्ये या अनुषंगाने निर्बंध कडक केले जात आहेत, जिल्ह्याच्या ग्रामिण...

बीड

अविनाश साबळेंच्या नेत्रदिपक कामगिरीने जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली – खा. प्रीतमताई

बीड, 18 मार्च : बीडचे भुमिपुत्र आणि सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार अविनाश साबळे यांनी पटियाला येथे राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक...

बीड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड तालुकाध्यक्षपदी महोदव उबाळेंची निवड,पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अमरसिंह पंडित आ.संदिप क्षीरसागरांच्या हस्ते नियुक्ती

बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड तालुकाध्यक्षपदी महादेव उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे नियुक्ती...

अंबाजोगाई

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्वाराती रुग्णालयासाठी एक हजार खाटा मंजूर करा आ. नमिता मुंदडांची ना. अमित देशमुखांकडे मागणी

अंबाजोगाई, दि. 18 (लोकाशा न्यूज) : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. दिवसागणिक येथे दाखल होणार्‍या रुग्णांचे...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!