Author - Lokasha Abhijeet

बीड

रंकाळा ग्रुपने दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात, ३० हजारांचे बिस्किटे पाठविले, सढळ हाताने मदतीचे आवाहन

बीड/प्रतिनिधी: कोकण-कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी रंकाळा ग्रुपच्या वतीने ३० हजार रूपयांची बिस्किटे स्वनिधीतून...

अंबाजोगाई

आशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने विधानभवनात मांडणार-आ.नमिता मुंदडा,सर्व आशा सेविकांची झाली आरोग्य तपासणी

अंबाजोगाई-:आशा सेविकांची मानधन वाढ,त्यांना सेवेत कायम कसे करता येईल.या साठी शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी मी...

बीड

गेवराईच्या बालग्राममधील चिमुकल्यांनी साजरा केला पंकजाताई मुंडेंचा वाढदिवस,मुलांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करु ; पंकजाताईंची ग्वाही

गेवराई । दिनांक २९ ।भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस खरे तर २६ जुलैचा,परंतु सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा, समर्पण, सेवाभाव आणि...

परळी

पंकजाताई मुंडेंच्या सहभागाने परळीत पूरग्रस्तांसाठी जमा झाली मोलाची मदत,मदतफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनेक दानशूर सरसावले

परळी ।दिनांक २९।राज्यातील अतिवृष्टीबाधित व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज शहरातून निघालेल्या...

परळी

सद्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असं काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंकजाताई रस्त्यावर उतरल्या

बीड : भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी (Parali) इथं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार...

क्राईम

शिवाजीनगर ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या त्या गुन्ह्यातील आरोपीला चार तासात ठोकल्या बेड्या

बीड, दि. 28 : दि.02-07-2021 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं .218 / 2021 भादंवि कलम 376,376 ( 2 ) , ( न ) , 307,313,323,504,506 सह बालकांचे...

देश विदेश

बीड शहरातील जिरेवाडी ते कोल्हारवाडी रस्त्याचे काम सुरू होणार, तांत्रिक अडचणी दूर, आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश,आ.संदिप क्षीरसागर यांनी खा.शरद पवारांच्या माध्यमातून घेतली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींची भेट

 दिली (वृत्तसेवा):- बीड शहरातून जाणारा कोल्हारवाडी बायपास ते बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक- जालना रोड मार्गे जिरेवाडी बायपासपर्यंत रस्त्याचे...

देश विदेश

लोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित

नवी दिल्ली, दि. 28 (लोकाशा न्यूज) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी 10 खासदारांना (10 चझी) निलंबित करण्यात आलं आहे. या...

देश विदेश

बँक बुडाल्यावरही 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहणार, आतापर्यंत एक लाखांची होती मर्यादा, 90 दिवसांच्या आत ग्राहकांना मिळणार पैसा; केंद्राने दिली विधयकाला मंजूरी

दिल्ली, दि. 28 (लोकाशा न्यूज) : केंद्रीय मंत्रिमंडळाने डिपॉझिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशन अ‍ॅक्ट दुरुस्ती विधेयकास मान्यता दिली आहे. या...

बीड

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसही धावली, रूपालीताईंचा आदेश आणि आ. संदिप भैय्यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्त भागात मदत पाठविली

बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्रातला बराचसा भाग पुराने उध्वस्त झाला आहे. या उध्वस्त झालेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आता राष्ट्रवादी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!