देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भारताचा जगात डंका ! आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देण्यास केंद्र सरकार यशस्वी ठरले – खा. प्रीतमताई, संसदेत ताईंनी आरोग्य सेवा व्यावसायिक विधेयकाला दिले समर्थन, विधेयकात 56 सेवांचा समावेश, आरोग्य सेवा आणखी प्रभावी होणार, देशच नव्हे तर विदेशातही गोरगरिबांचे लेकर देवू शकणार सेवा, त्या’ कर्मचार्‍यांना चांगले पॅकेज देण्याचीही ताईंनी केली मागणी


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : बुधवारी संसदेत आरोग्य सेवा व्यावसायिक विधेयकावर आपले मत मांडून त्या विधेयकाला खा. प्रीतमताईंनी समर्थन दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धनजींच्या कामाचे भरभरून कौतूक केले, विशेष म्हणजे एक देश जगात व्हायरस पसरविण्याचे काम करत आहे. तर आपला भारत देश दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करत आहे. या कामामुळे जगाचे लक्ष भारताने वेधून घेतले आहे. हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच शक्य होत झाले असल्याचे यावेळी खा. प्रीतमताईंनी म्हटले आहे. दरम्यान या सर्व गोष्टींवरून संपूर्ण जगभरात भारताचा डंका सध्या पहायला मिळत आहे. आणि येणार्‍या काळतही तो पहायला मिळणार आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडे आणि राज्याच्या तात्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याप्रमाणेच खा. प्रीतमताई मुंडे ह्याही धडाडीने काम करत आहेत. प्रश्‍न छोटा असो की मोठा तो सोडविण्यासाठी त्या सातत्याने संसदेत आवाज उठवित आहेत. बुधवारी त्यांनी संसदेत आरोग्य सेवा व्यावसायिक विधेयकावर आपले मत मांडून त्या विधेयकाला त्यांनी समर्थन दिले. या विधेयकात सहयोगी आणि आरोग्य व्यावसायिकांच्या शैक्षणिक आणि सेवांच्या मानकांचे नियमन व देखभाल करण्याचा विचार केला आहे. या क्षेत्राच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे विधेयक मंजूर झाले. या विधेयकामुळे रोजगार वाढविण्यासाठी संस्थात्मक रचना तयार होईल. सुमारे 8 ते 9 लाख विद्यमान संलग्न आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर हे व्यावसायिक जागतिक कमतरता आणि 2030 पर्यंत 1.80 कोटी व्यावसायिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक तयार होतील. हे अनुषंगिक आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या शिक्षण आणि सेवांच्या मानदंडांचे नियमन आणि देखभाल करण्याचीही तरतूद करते. संबद्ध आणि आरोग्याशी संबंधित व्यवसायांमध्ये तीव्र आणि जुनाट आजारांचे निदान, मूल्यांकन आणि उपचार करण्यासाठी कामगारांची विस्तृत श्रेणी असते. हे आरोग्य व्यवसाय पेशंटच्या निकालांचे अनुकूलन करण्याचे काम करतात. ते रोगांचे समग्र प्रतिबंध, संवर्धन, कल्याण आणि व्यवस्थापनाचेही पालन करतात, कोरोना काळात आपण सर्वांनीच चांगले कार्य केलेले आहे, परंतु आरोग्य संबंधित कर्मचार्‍यांनीही तितकेच महत्त्वाचे कार्य केलेले आहे, मेडिकल डॉक्टर्स यांना विशेष लक्ष असायचे, परंतु मेडिकल संबंधित ज्या ब्रांचेस आहेत, याकडे वेळोवेळी दुर्लक्ष झाले आहे.
मी देखील वशीाळींरश्रेसू डॉक्टर आहे. या किंवा अशा मेडिकल संबंधित ब्रांच ज्या वंचित राहिल्या होत्या, या बिलामुळे अशा डॉक्टर्स, व इतर कर्मचार्‍यांचे महत्त्व वाढणार आहे व त्यांच्या समस्यांचे निवारण होणार आहे. ङरल ींशलहपळलळरप, फिजओथेरपिस्ट, र्पीींीळींळेपळीीं तसेच ज्या वैज्ञानिकांनी ींर्रललळपश तयार केली अशा लोकांचे महत्त्व आपणाला या कोरोना काळात समजले, 56 सेवांचा यामध्ये समावेश केल्या आहेत, त्यामुळे हेल्थ सेवा आणखी प्रभावी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची स्टडी, रजिस्ट्रेशनचे प्रावधान आहे. त्यामुळे आंतरराषट्रीय श्रम संघटन खङज, आंतरराष्ट्रीय व्यवसाय मानक वर्गीकरण खडउज -08 मार्फत लेवळपस करण्यात येणार आहे. यामुळे देशातच नाही तर विदेशातही ते आपली सेवा देऊ शकतील, आपल्या देशाचे विदेश मंत्र्यांनी असे म्हटले की एका देशाकडे व्हायरस देणारा देश म्हणून पाहिले जाते व आपल्या देशाला हेल्थ सुविधा देणारा व ींर्रललळपश निर्मिती करणारा देश म्हणून ओळखले जात आहे. मी एका दुष्काळी भागातून येत असल्याने मी याचे समर्थन करते की, यामुळे गरीब, ऊसतोड मजूर, कामगार अशा घरातील मुले पुढे येऊन अशा प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या परिवाराचे नाव उज्ज्वल करतील, तसेच अशा हशरश्रींह ुेीज्ञशीी पर येणार्‍या काळात चांगले आर्थिक पॅकेज द्यावे जेणे करून ते येथेच राहून आपली सेवा देत राहतील, स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पाया पडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे प्रधानमंत्री आपणाला लाभलेले आहेत, तसेच षीेपीं श्रळपश हशरश्रींह ुेीज्ञशीी यांना सर्वप्रथम ींर्रललळपश त्यांनी दिले व नंतर स्वतः घेतले अशा नेतृत्वच हशरश्रींह ुेीज्ञशीी उहश भविष्य सुरक्षित करू शकतील व त्यांचे निश्चितच आच्छ दिन येतील, असेही खा. प्रीतमताईंनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!